डॉ. पृथ्वीराज तौर

  • मुख्य पान (current)
  • पुरस्कार
  • साहित्य

संपादितग्रंथ

संपादितग्रंथ
  • 'मराठी भाषिक कौशल्ये विकास' अथर्व प्रकाशन, जळगाव, ऑगस्ट २०१८, पृष्ठे १६८, किंमत १७५ रुपये (विद्यापीठाच्या बी ए तृतीय वर्षासाठी कौशल्य विकास
  • 'रा. रं. बोराडेः साहित्य आणि संदर्भ' (डॉ. सुरेश कदम यांच्या सहकार्याने संपादन), प्रतिमा पब्लिकेशन्स, पुणे, फेब्रुवारी २०१९, ISBN 9788192647166 पृष्ठ्ये १७४, किंमत २५० रुपये.
  • साहित्यशिल्प (डॉ राजकुमार मस्के आणि डॉ हंसराज भोसले यांच्या सहकार्याने, बीए प्रथम वर्ष द्वितीय सत्राचे द्वितीय भाषा मराठीचे पाठ्यपुस्तक.) अक्षरवाङ्मय प्रकाशन, पुणे
  • व्यक्तिमत्व विकासासाठी : संभाषण व लेखन कौशल्ये (डॉ शैलेन्द्र लेंडे आणि डॉ वंदना महाजन यांच्या सहकार्याने संपादन) अथर्व पब्लिकेशन्स, जळगाव
  • मराठी नाट्यात्म साहित्य (डॉ विठ्ठल जंबाले आणि डॉ मार्तंड कुलकर्णी यांच्या सहकार्याने संपादन) अभय प्रकाशन, नांदेड
  • साहित्य आणि विद्रोह, चिन्मय प्रकाशन, औरंगाबाद २००८
  • साहित्यजागर, प्रतिभास प्रकाशन, परभणी, (प्रा. सर्जेराव रणखांब यांच्या सहकार्याने) २००८
  • नाट्यवैभव, संस्कारभारती प्रकाशन, लातूर(प्रा यादव गायकवाड यांच्या सहकार्याने)२००९
  • मराठीशाहिरी कविता, चिन्मय प्रकाशन, औरंगाबाद(डॉ. मनोहर जाधव यांच्या सहकार्याने) २००९
  • नागनाथ कोत्तापल्ले: साहित्य, स्वरूप आणि समीक्षा, अथर्व प्रकाशन, जळगाव, २०००(डॉ. तुषार चांदवडकर यांच्या सहकार्याने)
portfolio-img
portfolio-img
portfolio-img
portfolio-img
portfolio-img
portfolio-img
portfolio-img
portfolio-img
portfolio-img
portfolio-img
portfolio-img
portfolio-img
portfolio-img
portfolio-img
डॉ. पृथ्वीराज भास्करराव तौर
  • +91 957 913 6466
  • drprithvirajtaur@gmail.com
  • सहाय्यक प्राध्यापक, मराठी विभाग, भाषा व साहित्य विद्यालय, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, विष्णुपुरी, नांदेड – ४३१६०६

© 2023 All Rights Reserved | Design by CODEDYNAMIS

Content provided by the Author