चर्चासत्र, कार्यशाळा यांचे आयोजन (स्वा रा. ती. मराठवाडा विद्यापीठ, नांदेड)
चर्चासत्र, कार्यशाळा यांचे आयोजन (स्वा रा. ती. मराठवाडा विद्यापीठ, नांदेड)
Convener, Two-day National Conference on Gender: Language, Literature and Culture Date 17-18 March 2015
संयोजन सचिव, राष्ट्रीय चर्चासत्र, Translation Theory and Practice: New Theoretical, Cultural and Ideological Paradigms, दिनांकः २०-२१ मार्च २०१७
समन्वयक, राज्यस्तरीय कार्यशाळाः मराठी विकिपीडिया (राज्य मराठी विकास संस्था यांच्या सहकार्याने) दिनांक ७ एप्रिल २०१७
संयोजक, राष्ट्रीय चर्चासत्र, बालसाहित्यः सद्यस्थिती आणि भवितव्य, दिनांक १५ आणि १६ मार्च २०१९, आयोजक- भाषा वाङ्मय आणि संस्कृती अभ्यास संकुल, स्वाराती मराठवाडा विद्यापीठ.
संयोजक, राष्ट्रीय चर्चासत्र, मराठी भाषा व साहित्याचे अभ्यासक्रमः भविष्यकालीन दिशा, दिनांक जानेवारी २०१९, मराठी भाषा पंधरवडा, आयोजक- भाषा वाङ्मय आणि संस्कृती अभ्यास संकुल, स्वाराती मराठवाडा विद्यापीठ.
समन्वयक, अंतरराष्ट्रीय चर्चासत्र. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील भाषा वाङ्मय व संस्कृती अभ्यास संकुलाच्या वतीने दिनांक १५ एप्रिल ते १९ एप्रिल २०२१ या कालावधीत 'महिला लेखन आणि समीक्षा' या विषयावर आंतरराष्ट्रीय चर्चासत्र.
समन्वयक,विकिपीडिया नोंद लेखक कार्यशाला,कार्यशाळेत ४५ नोंद लेखकांनी सहभाग घेतला आणि मराठवाड्यातील ४५ गावांच्या भौगोलिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक व धार्मिक स्थितीची नोंद मराठी विकिपीडिया वरती अपलोड केली. दिनांक ९ जानेवारी २०२०
महाराष्ट्र राज्य गॅझेटिअरः महत्त्व आणि उपयुक्तता या विषयावरील राज्यस्तरीय चर्चासत्राचे आयोजन) दिनांक १४ जानेवारी २०२०