ग्रंथसमाविष्ट अथवा नियतकालिकात प्रकाशित काही लेख/ शोधनिबंध
ग्रंथसमाविष्ट अथवा नियतकालिकात प्रकाशित काही लेख/ शोधनिबंध
सत्यकथा, अभिरुची आणि छंदः नवसाहित्याचे प्रवर्तक, पृष्ठे ४० -५३, मराठी वाङ्मयातील नियतकालिकांचे साहित्य प्रवाहांना योगदान, प्रशांत पब्लिकेशन्स, जळगाव, प्रथमावृत्ती ऑक्टोबर २०१५, ISBN 9789385019579
An article titled ‘Children’s Literature of Marathi: Trends and Challenges’ (pg 32-38) published in the book ‘Research in Children’s Literature in India’ edited by SwetaPrajapati. Publisher- New Bharatiya Book Corporation. ISBN-10: 8183153011, ISBN-13: 978-8183153010 Price 500Rs
मराठी साहित्यातील नावाप्रवाह: काही मुद्दे , पृष्ठे ११ ते १७ , मराठी साहित्यातील नवप्रवाह, संपादक – सुजाता चव्हाण आणि इतर, विझक्राफट पब्लीकेशन्स, सोलापूर ISBN 9789386013828 मार्च २०१९
स्मरणिकेत प्रकाशित लेखन
अंदमान निकोबारच्या लोककथा, (पृष्ठे ११६-११७) लोकसाहित्यः जागतिक परिप्रेक्ष्य, स्मरणिका, तीन दिवशीय आंतरराष्ट्रीय आंतरविद्याशाखीय चर्चासत्र, इंदिरा गांधी महाविद्यालय नांदेड, ISBN 97881923487 जानेवारी २०१६
मराठवाडा की समकालीन मराठी अनुदित कविता: अतीत और वर्तमान हा लेख समकालीन मराठी अनुदित कविता या ग्रंथात समाविष्ट. संपादक आणि हिंदी अनुवाद- डॉ सुनील कुलकर्णी देशगव्हाणकर, राजकमल प्रकाशन, दिल्ली २०२२ ISBN 978-93-93768-82-7 पृष्ठ २१-२६
अनुवाद आणि भारत सासणे हा लेख प्रतिभा साधन (भारत सासणे यांचे साहित्यविश्व) या शिरीष चिटणीस यांनी संपादित केलेल्या ग्रंथात समाविष्ट. संस्कृती प्रकाशन, पुणे. प्रथमावृत्ती १७ एप्रिल २०२२ पृष्ठे ७१-७५
एकविसाव्या शतकातील मराठी बालसाहित्य: स्त्रियांचे योगदान हा लेख स्त्रियांचे समकालीनसाहित्य या डॉ दादा गोरे यांनी संपादित केलेल्या ग्रंथात समाविष्ट. अक्षरवाङ्मय प्रकाशन, पुणे.फेब्रुवारी २०२२. ISBN 978-97-84470-62-3 पृष्ठे १३०-१३८
बृहनमहाराष्ट्रातील मराठी साहित्य संस्था व त्यांचे कार्य, स्मरणिका, आंतरराष्ट्रीय चर्चासत्र, बोरा महाविद्यालय, शिरुर घोडनदी, जिल्हा पुणे. फेब्रुवारी २०१७
साहित्यकृतीवरील चित्रपटः वाचक प्रेक्षक प्रतिसादाची नोंद (पृ. ८७-८९) रिविव्ह ऑफ रिसर्च, ISSN 2249894X, Impact Factor 5.2331(UIF) Sept 2017
साहित्य चळवळ आणि मुस्लीम मराठी साहित्य, (पृ ११९-१२०) कॉनिकल ऑफ ह्युमॅनिटीज ॲन्डकल्चरल स्टडीज, ISSN 24545503, Impact Factor 4.197, UGC Approved Journal no. 63716. Vol 4, Issue 2, Feb 2018
भाषा साहित्य आणि अनुवाद यांचा सहसंबंध, (पृ.६ ते १९) रिसर्च जर्नी, ISSN 23487143 Dec 2017, Impact Factor CIF 3.452, UGC Approved No 40705 & 44117
आधुनिक मराठी बालसाहित्याचा इतिहासः नवे दृष्टीकोन, पृश्त्ये १४८-१५७, का स वाणी प्रतिष्ठानचे मुखपत्र आमची श्रीवाणी, धुळे, ऑकटोबर २०१८ ते मे २०१९ ISSN 09716955
मराठी साहित्यः नव प्रवृत्ती आणि प्रवाह, (पृ. १७ ते २२) रिसर्च जर्नी, ISSN 23487143 March 2018, Impact Factor CIF 3.452, UGC Approved No 40705 & 44117
वाचन संस्कृतीची बदलती रूपे : ऑनलाईन पुस्तकांच्या हमरस्त्यावर बालकुमार वाचक, साप्ताहिक सकाळ, पुणे१६ मे २०२०, अंकाची लिंकhttps://bit.ly/2yvuNAe
कोरोनाकाळाच्या निमित्ताने: मराठीचे प्राध्यापक, विद्यार्थी आणि अध्यापनातील नवतंत्रज्ञान, साप्ताहिक साधना यांचे वेब पोर्टल कर्तव्य साधना ३ जून २०२० लिंकhttps://kartavyasadhana.in/.../new-technology-and-marathi...
शिक्षणपद्धती: ऑफलाईन आणि ऑनलाईन काही मुद्दे काही प्रश्न, मासिक शिक्षणविवेक, पुणे जून २०२० लिंक –www.shikshanvivek.com
माझे वाचन माझे जगणे, मासिक शब्दरुची, मुंबई वाचन संस्कृती विशेषांक, डिसेंबर २०२०, वर्ष आठवे अंक आठवा
एकविसावे शतक आणि मराठी साहित्यापुढील आव्हाने, रिसर्च जर्नी, अंक २५०, जुलै २०२०१३. एकविसाव्या शतकातील मराठी बालसाहित्य: स्त्रियांचे योगदान, अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळ च्या ‘अक्षर यात्रा’ या वार्षिकात प्रकाशित लेख मार्च एप्रिल २०२१ (पृ १७१ ते १७९)
भारत सासणे : माणूसपणाच्या वाटेवर लेखकाचा शोध, साहित्य(मुंबई मराठी साहित्य संघाचे मुखपत्र), फे-मा-ए २०२२
भारत सासणे यांचे बालसाहित्य आणि भाषांतरित साहित्य, ललित, एप्रिल २०२२
मराठवाड्यातील बालसाहित्य, गोदाकाठ स्मरणिका, मराठवाडा साहित्य संमेलन, घनसावंगी, डिसेंबर २०२२