सदस्य, मराठी अभ्यास मंडळ (ओरिएंटल), उस्मानिया विद्यापीठ, हैदराबाद (२००९ ते २०१६)
सदस्य, अभ्यासक्रम पुनर् रचना समिती, मराठी विषय, इयत्ता ९, १०, ११, आणि १२ वी, केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड (सीबीएसई) नवी दिल्ली, ( ३० नोव्हेंबर २०१८)
राज्य मराठी विकास संस्था मुंबई आणि स्पोकन मराठी अकादमी पुणे यांच्यावतीने अमराठी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साधनांची निर्मिती करण्यासंदर्भातील बैठक. आझम कॅम्पस पुणे. दिनांक १० मार्च २०१८
सदस्य,मराठी अभ्यास मंडळ, आबासाहेब गरवारे कॉलेज , पुणे(फेब्रुवारी २०२२ पासून)